कोणतेही नाते विश्वासावर टिकते. नात्यातील विश्वास संपला की नातेही संपुष्टात येते.
खुलेपणाने बोलणं होत नसेल, मनातल सांगता येत नसेल तर नात्यात दुरावा आला असे समजा.
पती-पत्नीमध्ये सामंजस्य नसणे हे दुरावा येण्याचे कारण ठरते.
कमिटमेंटपासून दूर पळणे, यामुळे नात्यात दुरावा येतो.
नात्यात एफर्ट्स असणे आवश्यक असते. दोघांनीही आळीपाळीने पुढाकार घ्यायला हवा.
शारीरिक संबंध कमी होणे हेदेखील दुरावा येण्यामागचे कारण ठरु शकते.
धावपळीच्या जगात पार्टनरला महत्व न देणे, यामुळे नात्यात दुरावा येतो.
नेहमीची छोटी-मोठी भांडणे मोठी होऊ लागतात तेव्हा दुरावा येऊ लागतो.
कधीकधी गैरसमजामुळे नाते संपुष्टात येतात.