पिवळे दात पांढरे करणारी घरगुती पेस्ट

सुंदर स्माइलसाठी स्वच्छ दात असणे आवश्यक आहे.

अनेकांचे दात पिवळे असतात. दात व्यवस्थित स्वच्छ न केल्याने परिणामी पिवळे दिसतात.

एकदा दातांवर घाण जमा होऊ लागली की ते सुरुच राहते.

तुम्हाला तुमचे दात मोत्यासारखे चमकवायचे असतील तर काही सोप्या टीप्स आहेत.

एका चमचा मीठात थोडा लिंबूचा रस आणि राईचे तेल मिसळून पेस्ट तयार करा.

ही पेस्ट 3 दिवस दातांवर लावा.

या पेस्टचे अॅण्टी बॅक्टेरियल आणि अॅण्टी इंम्फ्लेमेंट्री गुण दातांना हेल्दी ठेवतात.

संत्र्याची साल दररोज रात्री दातांवर चोळा. याने दात स्वच्छ होतील आणि दुर्गंधही येणार नाही.

दात पांढरे असतील तर तुमच्या हास्यातही आत्मविश्वास दिसेल.

VIEW ALL

Read Next Story