बदाम खाण्याचे शरीरासाठी अनेक फायदे आहेत. मात्र बदाम खाण्याची योग्य पद्धत कोणती? तुम्हाला माहितीये का?
आरोग्य तज्ज्ञ बदाम रात्रभर पाण्यात भिजवून ठेवण्याचा सल्ला देतात आणि सकाळी खाण्याचा सल्ला देतात.
ऋतू कोणताही असो, भिजवलेले बदाम खाणे फायदेशीर आहे. पोट नेहमी स्वच्छ ठेवण्यास मदत करते आणि पचनसंस्था निरोगी ठेवतं.
बदाम शरीराला कॅलरीज आणि चांगले फॅट्स देखील पुरवतात. लहान मुलांसह मोठ्यांनी रोज बदाम खाणं आवश्यक आहे.
रक्तातील साखरेची पातळी कमी करणे, रक्तदाब कमी करणे आणि कोलेस्टेरॉलची पातळी कमी करणे यांचा समावेश होतो.
बदाम केसांमध्ये आर्द्रता आणि चमक टिकवून ठेवते आणि हृदयाशी संबंधित आजारांमध्येही फायदेशीर ठरते.
वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.