रणबीरसोबत इंटिमेट सीन देणारी तृप्ती डिमरी 'या' बिझनेसमॅनला करते डेट?

तृप्ती डिमरी

तृप्ती डिमरी तिच्या 'ॲनिमल' या चित्रपटातील इंटिमेट सीनमुळे चर्चेत आहे.

चाहत्यांमध्ये एकच चर्चा

तृप्तीनं एका कार्यक्रमातील एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. त्यानंतर तिच्या रिलेशनशिपची चर्चा सुरु झाली आहे.

कोण आहे ही व्यक्ती?

या फोटोत दिसणाऱ्या व्यक्तीचे नाव सॅम मर्चेंट आहे. तर हा फोटो पाहून ते खूप क्लोज आहेत हे कळतंय. त्या दोघांचा फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

काय करतो सॅम मर्चेंट

सॅम मर्चेंटच्या इन्स्टाग्राम बायोमधून एक गोष्ट समोर आली आहे की तो गोव्यात असलेल्या Waters Beach Lounge & Grill चा फाऊंडर आहे.

मॉडेलिंग करायचा

Deccan Chronicle च्या रिपोर्टनुसार, सॅम एक मॉडेल म्हणून देखील काम केलं होतं. 2022 मध्ये तो Gladrags Manhunt या कार्यक्रमाचा विजेता देखील ठरला होता.

ट्रॅव्हलर आणि व्लॉगर

सॅम एक मॉडेल आणि बिझनेसमॅनसोबतच एक ट्रॅव्हलर आणि ट्रॅव्हल व्लॉगर देखील आहे.

सोशल मीडियावर एकच चर्चा

सोशल मीडियावर त्या दोघांचे अनेक फोटो व्हायरल होत आहेत तर त्यामुळे ते खरंच रिलेशनशिपमध्ये आहेत का याविषयी चर्चा सुरु आहे. (All Photo Credit : Respective Celebrities Instagram)

VIEW ALL

Read Next Story