आजकाल प्रमियम स्मार्टफोन खरेदी करण्याचा ट्रेण्ड आहे. पण हे खरच गरजेच आहे का?
आयफोन, गुगल पिक्सल, सॅमसंग गॅलेक्सी एक्स सिरीज सारखे महागडे स्मार्टफोन खरेदी करण्याची गरज का नसते, याची 5 कारणे जाणून घेऊया.
महागड्या फोनमध्ये पॉवरफूल कॅमेरा असतो पण नॉर्मल फोटो-व्हिडीओसाठी इतका खर्च करायची गरज नसते.
प्रिमियम स्मार्टफोन फ्लॅगशिप फोन म्हणून सादर केला जातो. पण तुमच्या नेहमीच्या कामासाठी खरचं याची गरज असते का?
महागडा स्मार्टफोन चांगल्या बॅटरीची गॅरंटी देत नाही. तर काही प्रिमियम फोनमध्ये चांगली बॅटरी लाईफ मिळते.
प्रिमियम फोनमध्ये ग्लास बॅक आणि स्टेनलेस्टिल फ्रेम येते. याची रिपेअरिंगदेखील महागडी असते.
मिड रेंज फोन चांगले स्पेसिफिकेशन आणि फिचर्ससह मिळतात. प्रिमियम फोन खरेदी करणं गरजेचं नसेल तर मिड रेंज फोन घेऊ शकता.
कोणत्या गोष्टीचा कितपत उपयोग होतो आणि त्यासाठी किती पैसे खर्च करायचे, हे प्रत्येकाने ठरवायचे असते.