युरिक अॅसिड असल्यास या गोष्टी खाणे टाळा

गोड पदार्थ खाल्याने युरिक अॅसिडचे प्रमाण वाढते.

युरिक अॅसिड वाढत असल्यास डाळीचे अतिप्रमाणात सेवन करु नये

मांसाहार आणि बाहेरचे पदार्थ खाणं टाळा.

आंबट फळांमध्ये अॅसिडचे प्रमाण जास्त असते त्यामुळे युरिक अॅसिडची पातळी वाढू शकते.

याशिवाय अल्कोहोलपासून लांबच राहा.

रात्री झोपण्याच्या अगोदर भात किंवा दूध पिणे टाळा.

दूधाचे पदार्थ, मक्याचं सुप पिणे टाळा. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story