शरीरात सोडियमची कमी असल्यास कोणती लक्षणं दिसतात?

नेहा चौधरी
Jul 07,2024


शरीरात सोडियमची कमतरता असल्यास कोणते लक्षणं दिसतात हे जाणून घेणे महत्त्वाच आहे. कारण शरीर निरोगी ठेवण्यसाठी सोडियम हे पोषक तत्व आहे.


आहारतज्ज्ञ डॉ. व्हीडी त्रिपाटी सांगतात की, सोडियमला हायपोनेट्रेमिया असं वैद्यकीय भाषेत म्हटलं जातं. सोडियम हे स्नान बळकट ठेवण्यासोबत रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं.

तुमच्या शरीरात सोडियमची कमतरता असेल तर थकवा आणि अशक्तपणा जाणवतो.

तीव्र डोकेदुखीची समस्या निर्माण होते.

शरीरात सोडियमची कमतरता असेल तर उलट्या आणि मळमळ जाणवते.

शरीरात मुंग्या येतात तर स्नायूंमध्ये क्रॅम्प जाणवतो.

वारंवार रक्तदाबाची समस्या जाणवते.


शरीरातील सोडियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी चांगला आहार आणि दररोज व्यायाम करावं. त्याशिवाय 5 ग्रॅस मिठाचं सेवन करावं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story