पावसाळ्यात एकदा तरी खावी 'ही' रानभाजी, आरोग्यासाठी फायदेशीर

पावसाळ्यात एकदा तरी रानभाज्या खाव्या, असं म्हटलं जातं

या भाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात, यातीलच एका भाजीचे महत्त्व जाणून घेऊया

टाकळा ही भाजी पावसाळ्यातच उपलब्ध होते, ही भाजी औषधी असते

टाकळ्याच्या कोवळ्या पानांची भाजी करतात ही भाजी त्वचारोगांवर रामबाण उपाय आहे

टाकळ्याची भाजी उष्ण असल्याने शरीरातील वात व कफदोष कमी होतात

टाकळा भाजीमुळं शरीरातील चरबी वितळण्यासही मदत होते

या भाजीमुळं अॅलर्जी, सोरायसिस, खरुज यासारखे त्वचाविकार कमी होतात

लहान मुलांच्या पोटातील जंत बाहेर पडण्यास या भाजीचा उपयोग होतो.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story