आंब्याची कोय फेकून देताय? जाणून घ्या फायदे

Jul 07,2024


लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आंबा खायला खूप आवडतो.


आंबा खाल्ल्यानंतर लोक त्याची कोय कचरा समजून फेकून देतात पण तेच फायदे जाणून घेतल्यानंतर ते फेकणे बंद कराल.


आंब्याच्या कोयपासून बनवलेली पावडर डायरिया टाळण्यासाठी आणि ताण कमी करण्यासाठी वापरू शकतो.


आंब्याच्या कोयमध्ये असलेले अँटिऑक्सिडंट्स त्वचेच्या पेशींना रॅडिकल्सशी लढण्यास मदत करते त्यामुळे त्वचा तेजस्वी दिसते.


आंब्याच्या कोयमध्ये फायबर असते ज्यामुळे वजन कमी करण्यास मदत होते.


आंब्याच्या कोयीचे तेल केसांवर आणि किंवा मॉइश्चरायझर म्हणून वापरतात.


आंब्याच्या कोयीचे मुखवास खाल्ल्याने पचनास मदत करते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story