शरीरात सोडियमची कमी असल्यास कोणती लक्षणं दिसतात?
शरीरात सोडियमची कमतरता असल्यास कोणते लक्षणं दिसतात हे जाणून घेणे महत्त्वाच आहे. कारण शरीर निरोगी ठेवण्यसाठी सोडियम हे पोषक तत्व आहे.
आहारतज्ज्ञ डॉ. व्हीडी त्रिपाटी सांगतात की, सोडियमला हायपोनेट्रेमिया असं वैद्यकीय भाषेत म्हटलं जातं. सोडियम हे स्नान बळकट ठेवण्यासोबत रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करतं.
शरीरातील सोडियमची कमतरता पूर्ण करण्यासाठी चांगला आहार आणि दररोज व्यायाम करावं. त्याशिवाय 5 ग्रॅस मिठाचं सेवन करावं. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)