रोज दिवसभर टाईट फिटिंगची जीन्स घातल्याचा आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.

Aug 27,2023


अनेक तास टाईट जीन्स घातल्याने व्हेरिकॉन व्हेन्सपासून रक्ताच्या गुठळ्या होण्यापर्यंत अनेक गंभीर आजारांचा धोका होऊ शकतो.


अनेक तास टाईट जीन्स घातल्याने स्किन इन्फेक्शन तसेच त्वचेशी संबधीत आजार होवू शकतात.


जीन्समुळे हालचाल करता येत नाही, याचा थेट परिणाम सांध्यांवर होतो.


जास्त काळ घट्ट जीन्स घातल्याने पायांच्या स्नायूंना आणि नसांना इजा होऊ शकते.


दिवसभर घट्ट बसणारी जीन्स परिधान केल्याने कंबर आणि पायांमधील रक्ताभिसरण कमी होऊ शकते.


रक्तवाहिन्यांना हृदय आणि इतर अवयवांना रक्त परत पंप करणे कठीण होऊ शकते.


घट्ट जीन्स घातल्याने पुरुषांमध्ये कॅन्सरचा धोका वाढतो आणि प्रायव्हेट पार्ट खराब होवू शकतो.

VIEW ALL

Read Next Story