गौतमी पाटलाच्या लावणीची संपूर्ण महाराष्ट्राला भुरळ पडलीय.

गौतमी सोशल मिडियावर तिचे अनेक फोटो शेअर करत असते.

गौतमी पंजांबी ड्रेसमध्ये देखील अतिशय सुंदर दिसते.

गौतमी टेडीचा प्रेमाने चावा घेत आहे.

टेडीने घातलेल्या कपड्यावर हार्ट आहे व हातात गुलाब आहे.

गौतमीच्या कुशीत गुलाबी गोंडस टेडी आहे.

सध्या गौतमीच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु आहे.

VIEW ALL

Read Next Story