कोलेस्ट्रॉल वाढल्यानंतर हाता-पायांमध्ये दिसून येतील 'ही' लक्षणं

शरीरात कोलेस्ट्रॉलची पातळी वाढली की हृदयाला होण्याऱ्या रक्तपुरवण्यावर परिणाम होतो.

यासाठीच कोलेस्ट्रॉल वाढण्याच्या संकेतांकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे.

तुमच्या शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागतं, तेव्हा तुमच्या हाताच्या तसंच पायाच्या बोटांमध्ये वेदना जाणवू शकतात.

कोलेस्ट्रॉल वाढलं की, तुमच्या त्वचेच्या रंगामध्ये आणि नखांच्या रंगांमध्येही बदल होण्याची शक्यता आहे.

शरीरात कोलेस्ट्रॉल वाढल्यास तुमच्या हाता पायावरील केस गळू लागण्याची शक्यता असते.

ज्यावेळी तुमच्या शरीरात वाईट कोलेस्ट्रॉल वाढू लागतं, तेव्हा तुमच्या त्वचेचा रंग बदलू लागतो.

VIEW ALL

Read Next Story