अॅसिडीटीमुळे पोटात आग पडते. काय कारवे काही सुचन नाही.
अॅसिडीटीमुळे पोटात जळजळ देखील होते. खूपच अस्वस्थ वाटते.
काही घरगुकी उपाय केल्यास अॅसिडीटीमुळे निर्माण झालेली पोटाची समस्या तात्काळ दूर होईल.
अॅसिडीटी झाल्यास लिंबू पाणी प्यावे. याने पोटात थंडावा पडेल.
खूप जास्त अॅसिडीटी झाल्यास थंड दूध प्यावे याने त्वरित आराम मिळेल.
सफरचंदचा ज्यूस देखील अॅसिडीटीची समस्या दूर करणयात फायदेशीर ठरतो.
केळी खाल्ल्यावर देखील अॅसिडीटीची समस्या दूर होते.
चार पाच तुळशीची पाने चघळल्यास अॅसिडीटीची समस्या दूर होवून अस्वस्थापणा कमी होईल.