काही फळे आहेत जी फ्रीजमध्ये ठेवल्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होतो.
काही फळ अशी आहेत जी फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांचे जीवनस्तव नष्ट होतात.
हंगामी फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यांची चव बदलते.
केळी फ्रीजमध्ये ठेवल्यास ती काळी पडतात.
संत्र्यासारखी सायट्रिक ऍसिड असलेली फळे फ्रीजमध्ये ठेवल्याने त्यातील पोषक घटक नष्ट होतात.
आंबा कधीही फ्रीजमध्ये ठेल्यास त्यात असलेले अँटीऑक्सिडंट कमी होतात.
सफरचंद, पीच, प्लम आणि चेरी सारख्या फळांमध्ये सक्रिय एंजाइम जास्त असल्याने ते फ्रीजमध्ये लगेच खराब होतात.