रविंद्र जडेजाने सोडला कॅच अन् पत्नी रिवाबाला बसला धक्का!

IND vs NZ

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड कपचा 21 वा सामना खेळवला जातोय.

खराब फिल्डिंग

सुरूवात चांगली झाल्यानंतर टीम इंडियाच्या खराब फिल्डिंगचं प्रदर्शन पहायला मिळालं. त्यात पहिलं नाव होतं रविंद्र जडेजाचं.

मोहम्मद शमी

शमीच्या घातक माऱ्यानंतर टीम इंडियाला तिसऱ्या विकेटची गरज होती. त्याचवेळी शमीच्या बॉलवर एक कॅच उडाला.

कॅच सोडला

रचिन रविंद्र 12 रनवर खेळत असताना जडेजाने एक सोपा कॅच सोडला.

रिवाबा नाराज

जडेजाने कॅच सोडल्यानंतर स्टेडियममध्ये बसलेली त्याची पत्नी रिवाबा नाराज झाल्याचं दिसून आलं.

कॅमेऱ्यात कैद

रिवाबाची रिअॅक्शन कॅमेऱ्यात कैद झाल्याचं दिसून आलंय. सोशल मीडियावर हा फोटो तुफान व्हायरल होतोय.

VIEW ALL

Read Next Story