सकाळची सुुरुवात चहाने

बऱ्याच लोकांची सकाळची सुरुवात गरमा-गरम चहाने होते.

आरोग्यासाठी घातक

जर तुमच्या सकाळची सुरुवात अशी होत असेल तर ते तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.

पोटाच्या विकारांमध्ये वाढ

दुधापासून बनलेल्या चहा प्यायल्यास पोट फुगते. चहामधील कैफीनमुळे पोटात ब्लोटींगची समस्या उद्भवू शकते.

डिहायड्रेशनसाठी कारणीभूत

चहामध्ये कॅफिनशिवाय थिओफिसलाइन देखील सापडते.चहाचं सेवन तुमच्या डिहायड्रेशनसाठी कारणीभूत ठरतं.

स्ट्रेस वाढतो

चहाचं प्रमाणापेक्षा जास्त सेवन केल्यास तुमचा स्ट्रेस लेवल वाढू शकतो.

अतिसेवन टाळा

त्यामुळे चहाचं अतिसेवन नेहमी टाळणं गरजेचं ठरेल.

निद्रानाश

रिकाम्या पोटी चहा प्यायल्याने निद्रानाशाच्या समस्येला सामोरे जावे लागते. त्यामुळे दुधापासून बनलेला चहा पिताना नक्की विचार करा.

उच्च रक्तदाब

तुमची चहा पिण्याची सवय तुम्हाला ट्रीगर करु शकते.ज्य़ामुळे हदयरोगाच्या समस्यांना तोंड द्यावे लागेल.

ॲसिडीटीचा त्रास होतो

नेहमी रिकाम्या पोटी चहा घेतल्याने ॲसिडीटी होते.

VIEW ALL

Read Next Story