एका व्हिडीओमुळे रातोरात स्टार झालेल्या 'या' अभिनेत्रीला ओळखलंत का?

रातोरात स्टार

सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे अनेकांचं भाग्य उजाळलं. काहीजण रातोरात स्टार झाले. 26 सेकंदाच्या एका व्हिडीओमुळे एक अभिनेत्री रातोरात स्टार झाली.

नॅशनल क्रश

होय, तुम्ही बरोबर ओळखलंत.. प्रिया प्रकाश वॉरियर असं या अभिनेत्रीचं नाव. भूवयांच्या करामतीमुळे प्रिया रातोरात सोशल मीडियावर नॅशनल क्रश बनली.

घायाळ लुक

केसात सिंदूर, कपाळावर लाल ठिपका, काळेभोर डोळे, ओले केस आणि पाण्यात बुडलेला चेहरा असा तिचा लुक सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

फोटोशूट

पांढऱ्या साडीत तिने फोटोशूट करून नेटकऱ्य़ांना घायाळ केलंय. त्यात तिचा बोल्ड लूक पाहून चाहते देखील सैरभैर झालेत.

मल्याळम चित्रपट

तुम्हाला माहिती नसेल तर, मल्याळम चित्रपटांसोबतच इतर काही चित्रपट देखील 24 वर्षांच्या असलेल्या प्रियाच्या पारड्यात पडलं आहे.

चित्रपट

विष्णुप्रिया, श्रीदेवी बंगला आणि यारियां 2 यांसारख्या चित्रपटामुळे तिची चांगलीच प्रसिद्धी झाली होती.

VIEW ALL

Read Next Story