अशा 5 लोकांवर विश्वास ठेऊ नका, कधीही देतील धोका!

विश्वास

कोणत्याही नात्यामध्ये विश्वास ही सर्वात महत्त्वाची गोष्ट असते. नवरा बायको असो वा मित्र कंपनी विश्वास असणं गरजेचं आहे.

धोका

मात्र, अनेकदा तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांकडून धोका मिळाला असेल. आचार्य चाणक्य त्यांच्या चाणक्य नितीमध्ये काही लोकांपासून लांब रहाण्याचा सल्ला देतात.

दु:खाचं कारण

तुम्हाला आयुष्यात दु:खाच्या कारणापासून लांब रहायचं असेल तर धोका देऊ नका आणि धोक्यात येऊ नका, असं चाणक्य सांगतात.

दुश्मन

चाणक्यांच्या म्हणण्यानुसार, हातात शस्त्र असलेल्या दुश्मनावर कधीही विश्वास ठेवू नका.

असा मित्र...

जो मित्र संकटाच्या काळात स्वत्वला महत्त्व देतो, अशा लोकांची साथ सोडून द्या, असा सल्ला देखील चाणक्यांनी दिलाय.

नदी

नदीवरही कधीही विश्वास ठेवू नका, असं चाणक्य सांगतात. त्याची शांतता कधी विद्रोपी स्वरूप घेईल सांगतात येत नाही, असंही त्यांनी म्हटलंय.

खुंखार प्राणी

खुंखार प्राण्यांवर देखील विश्वास ठेवणं चुकीचं आहे. त्यांच्यातील विध्वंसक वृत्ती जन्मजात असते, असं चाणक्यांनी म्हटलं आहे.

VIEW ALL

Read Next Story