पुरुषांच्या शरीरात शुक्राणूंची संख्या कमी असल्याने मूल होण्यास अडचणी येतात.
लैंगिक समस्या असणं हे देखील स्पर्म काऊंट कमी होण्याचं लक्षण आहे.
कामवासना कमी वाटत असेल तर तुमचा स्पर्म काऊंट कमी असू शकतो.
पुरुषाचे जननेंद्रिय तणाव राखण्यात अडचण येत असेल तर त्याचं कारण स्पर्म काऊंट असू शकतं.
अंडकोषांमध्ये तीव्र वेदना आणि सूज असेल तर तुमचा स्पर्म काऊंट कमी होऊ शकतो.
अंडकोषांमध्ये गाठीची समस्या असेल तर स्पर्म काऊंट कमी होऊ शकतो.