जया किशोरींचा 15 दिवसात फॅट टू फिट प्रवास; खातात 'या' पिठाच्या चपात्या!

जया किशोरी या कथावाचक आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत.

जया किशोरी यांच्या चेहऱ्यावर एक प्रकारचे तेज पाहायला मिळते.

तुम्हाला माहिती आहे का, जया किशोरी यांचे वजन खूप वाढले होते.

त्यांनी आपल्या लाईफस्टाईलमध्ये खूप बदल केले. यानंतर त्यांचे वजन कमी होऊ लागले.

जया किशोरी यांनी आपल्या चपात्यांच्या पिठात बदल केला.

जया किशोरी गव्हाऐवजी बाजरीच्या चपातीचा ताटात समावेश करत.

याशिवाय वजन कमी करण्यासाठी त्यांनी क्रॅश डाएट फॉलो केला.

यामुळे शरिराला खूप नुकसान झाल्याचे जया किशोरी सांगतात.

याव्यतिरिक्त त्या रोज व्यायामदेखील करत असत.

VIEW ALL

Read Next Story