'या'वेळी घरात पोळी बनवणे अशुभ

काही लोकं सणावारांना देखील पोळी बनवतात

ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार, काही वेळा पोळी करणे टाळा

काही वेळा असे केल्याने दारिद्रय येऊ शकते

तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, दिवाळी घरी अजिबात पोळी तयार करू नका.

या दिवसांमध्ये तयार करावे खास पदार्थ

शीतला अष्टमीच्या दिवशी घरात ताजी चपाती बनवणे अशुभ

शरद पौर्णिमेला पोळी बनवणे चांगले नाही

नागपंचमीच्या दिवशी तवा गॅसवर किंवा चुलीवर ठेवणे अशुभा

VIEW ALL

Read Next Story