खऱ्या आयुष्यात प्राजक्ता माळी न कळता पडली प्रेमात! अभिनेत्रीचा खुलासा

प्राजक्ता माळी

प्राजक्ता माळी या चित्रपटात रेवा ही भूमिका साकारत आहे.

प्राजक्तावर आहे हा आरोप

प्राजक्तावर या चित्रपटात प्रेमात पडणे हा आरोप आहे.

खऱ्या आयुष्यात प्राजक्ता न कळत प्रेमात पडली?

खरंतर प्राजक्तानं तिच्या या चित्रपटातील एक पोस्टर शेअर करत प्रेमात पडले आणि कळलंच नाही असं कॅप्शन देत तिच्यावर असलेला आरोप सांगताना दिसली.

खऱ्या आयुष्यात प्रेमात पडली प्राजक्ता

झी 24 ला दिलेल्या मुलाखतीत प्राजक्ताला खऱ्या आयुष्यात कधी न कळत प्रेमात पडली असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी प्राजक्तानं 'हो' असं उत्तर दिलं आहे.

प्राजक्ता प्रेमात पडण्यावर म्हणते...

'प्रेमात पडले आणि कळलंच नाही. नंतर कळलं अरे अच्छा हे काय होतयं आपल्याला... असं काय होतंय. खूप उशिरा कळलं की हे प्रेम आहे.'

कधी येतोय चित्रपट

प्राजक्ता माळीचा 'तीन अडकून सिताराम' हा चित्रपट 29 सप्टेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हास्यजत्रा

सध्या प्राजक्ता माळी ही 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करताना दिसते. (All Photo Credit : Prajakta Mali Instagram)

VIEW ALL

Read Next Story