जर तुम्ही नियमितपणे ब्लॅक बीन्स खाल्ले तर शरीरात मोठ्या प्रमाणात मॅग्नेशियमची कमतरता दूर होते.
या प्रोटीन रिच डाएटमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते.
भोपळ्याच्या बियांमध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते. यासोबतच झिंक आणि लोहाचे प्रमाण अधिक असते.
माशांमध्ये सामान्यपणे ओमेगा-3 फॅटी ऍसिडमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते.
डार्क चॉकलेट खाल्ल्यामुळे भरपूर प्रमाणात मॅग्निशियम मिळते. तसेच अँटी ऑक्सिडेंट्स देखील मिळते.
माशांमध्ये सामान्यपणे ओमेगा-3 फॅटी ऍसिडमध्ये मोठ्या प्रमाणात आहे. यामध्ये मॅग्नेशियम मोठ्या प्रमाणात असते.
तांदळाप्रमाणेच दिसणारा हा आहार शरीरासाठी आवश्यक आहे. यामध्ये भरपूर प्रमाणात मॅग्नेशियम आढळते.
हे फळ अतिशय महाग असून या फळात मोठ्या प्रमाणात कॅल्शियम असते. हे फळ अतिशय हेल्दी फळ म्हणून ओळखल जातं.
पालकमध्ये आयर्न, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीचे मूळ स्त्रोत मानले जाते. कारण यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर आहे
दररोज एक मूठ भरून बदाम खा. ज्यामुळे शरीरात मॅग्नेशियमची कमतरता भरून निघते.
पालकमध्ये आयर्न, व्हिटॅमिन ए आणि व्हिटॅमिन सीचे मूळ स्त्रोत मानले जाते. कारण यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण भरपूर आहे