प्रत्येक ऋतूनुसार आपल्या आहारात बदल होत असतात.
हिवाळा सुरू झाला आहे त्यामुळे आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.
थंडी मध्ये शरीराला उष्ण ठेवणारे पदार्थ खाल्ले जातात. या पदार्थामध्ये शेंगदाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत.
शेंगदाणे खाल्ल्याने तुम्हाला 'या' समस्यांपासून आराम मिळू शकतो.
शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं त्यामुळे ते पचनक्रियेसाठी खूप उपयुक्त आहे.
शेंगदाण्याच्या कॅल्शिअम मॅग्नेशिअम फोक्स्प्रेससारखे पोषक घटक असतात. यांमुळे हाडं मजबूत होण्यास मदत होऊ शकते.ऑस्टिओपोरोसिस सारख्या समस्येपासून आराम मिळू शकतो.
शेंगदाण्यामध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी असिड असल्यामुळे हृदयाचे स्वास्थ्य चांगलं राहते.
शेंगदाण्यामध्ये आयरन जास्त प्रमाणात असल्यामुळे अॅनिमियापासून बचाव होऊ शकतो. यामुळे आपल्या शरीरातील रक्ताची पातळी वाढू शकते.
टिट्रोफेन हे अमिनो एसिड शेंगदाण्यामध्ये असल्यामुळं आपल्याला टेन्शन कमी करण्यास मदत करते.
शेंगदाण्यामधील अँटी ऑक्सिडेंट गुणधर्मामुळे स्तन कॅन्सर,प्रोसेसर कॅन्सर, कोलेस्ट्रॉल कॅन्सर उपयुक्त आहे.