रात्री झोप येत नाही?, 'या' योगासन भर द्या, त्रास होईल कमी

International Yoga Day

International Yoga Day 2023: रात्री झोप येत नाही? अनेकांना रात्री झोप येत नाही. मात्र हा त्रास कमी करण्यासाठी काय करावे हे अनेकांना समजत नाही. औषध किंवा झोपेच्या गोळ्या घेतात. मात्र, तुम्ही योगा दिनापासून हे योगासन करा. तुमचा त्रास कमी होईल.

सूर्यनमस्कार

दररोज सूर्यनमस्कार घातल्याने झोपेची समस्या कमी होऊ शकते. कारण त्यामुळे मन शांत राहते. दररोज सकाळी आणि सूर्यास्ताच्या वेळी या योगासनाचा सराव करा. याचा मोठा फायदा होतो.

भद्रासन

शरीरातील ताठरपणा तोडण्यासाठी हे योगासन उत्तम आहे. हे योगासन केल्याने शरीर शांत होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते तणाव कमी करते. परिणामी मन चांगले राहते. झोपही चांगली लागते.

कपालभाती

शरीराची चरबी कमी करण्यासाठी अनेकजण हा प्राणायाम करतात. पण ते झोपण्यासाठीही उत्तम आहे. तणाव कमी होतो आणि झोप चांगली लागते.

भ्रामरी

झोपेच्या आधी हे योगासन केल्याने याचा लाभ होतो. त्यामुळे गाढ झोप लागते.

यष्टिकासन

मन आणि शरीर शांत करण्यासाठी सर्वोत्तम योगासन म्हणजे यष्टिकासन. यामुळे मन चांगले राहते. परिणामी झोपही चांगली लागते.

योगासन केल्याने काय होते?

योगासने तुमच्या शरीराला निरोगी ठेवण्यास तसेच तरुण ठेवण्यास मदत करु शकतात. त्यामुळे योगा करणे चांगले.

योगासन का करणे महत्त्वाचे?

जेव्हा तुम्ही योगा करत नाही, तेव्हा तुमच्या शरीराचे वजन वाढू शकते, शरीरात रक्ताभिसरण व्यवस्थित होत नाही, त्यामुळे त्वचा खराब दिसू लागते.

योगासन का करणे महत्त्वाचे?

योगा न केल्याने स्नायू आणि हाडे कमकुवत होतात. पण योग केल्याने या सर्व गोष्टी व्यवस्थित राहतात. ज्यामुळे तुमची वृद्धत्वाची प्रक्रिया थोडी मंद होऊ लागते.

VIEW ALL

Read Next Story