किडनी स्टोनचा त्रास होणं सामान्य आहे. शरीराच्या कोणत्या भागात स्टोन तयार होतात हे तुम्हाला माहीत आहे का?
किडनी स्टोन व्यतिरिक्त पित्ताशयातही खडे तयार होतात.
टॉन्सिलमध्येही खडे तयार होऊ शकतात. टॉन्सिलच्या आत क्रिप्ट्स नावाच्या पोकळ्या असतात.
रिपोर्टनुसार, नाभीमध्येही खडे होण्याची शक्यता असते.
काही लोकांच्या गुदद्वारात खडे देखील असू शकतात, त्यांना कॉप्रोलाइट्स म्हणतात.
किडनी स्टोन 1 मिलिमीटर ते 1 सेंटीमीटर पर्यंत असतो. जगभरात 10 पैकी एका व्यक्तीला किडनी स्टोनची समस्या असते.