सोशल मीडियावर चर्चा

उर्फीच्या या नव्या स्टाईलची सोशल मीडियावर चर्चा झाली नाही तरच नवल. नागिन ड्रेसमधले तिचे फोटो व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. काहींना तिच्या स्टाईलचं कौतुक केलं आहे. तर काहींनी तिच्या ड्रेसची खिल्ली उडवली आहे.

उर्फीची नागिन पोझ

उर्फीने स्नेक डिझाईनबरोबर हाय हेयरबन आणि ग्लोईंग मेकअप केला होता. एका फोटोत तीने नागिन पोझही दिली आहे.

उर्फीच्या लूकची चर्चा

बॅकलेस आणि रिवीलिंग फ्रंट स्टाईलची ही स्नेक डिझाईन उर्फीने आपला ग्लॅमरस लूक दाखवला आहे. उर्फीचा हा नागिन लूक आता सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

सापाच्या डिझाईनचा रिव्हेलिंग ड्रेस

उर्फी जावेदने आपल्या अंगावर लपटलेला साप हा खरा नव्हता. तर सापाच्या आकाराची रिवीलिंग डिझाईन परिधान केली होती. त्याखाली तीने हिरव्या रंगाचा लॉंग स्कर्ट टीमअप केला होता.

अंगावर गुंडाळला साप

उर्फी जावेद नुकतीच एका कार्यक्रमात सहभागी झाली होती. या कार्यक्रमात उर्फीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तीन टॉप न घालता अंगावर केवळ साप लपेटला होता.

नागिन बनली उर्फी जावेद

उर्फी जावेद आपल्या बोल्ड आणि बिनधास्त स्टाईलसाठी ओळखली जाते. ती करत असलेली अतरंगी स्टाईल कोणालाच झेपणार नाही. आता उर्फी जावेदचा आणखी एक लूक समोर आला आहे.

VIEW ALL

Read Next Story