कियाराने सिद्धार्थाचा केला स्पेशल उल्लेख

माझ्याकडून आणि माझ्या प्रिय व्यक्तीकडून तुम्हाला आणि तुमच्या प्रिय व्यक्तीला होळीच्या शुभेच्छा, अशी कॅप्शन या फोटोला कियाराने दिली आहे.

होळीच्या शुभेच्छा

कियाराने होळीच्या शुभेच्छा देणारी पोस्टही आज केली आहे. यामध्ये तिने सिद्धार्थसोबतचे फोटो पोस्ट केलेत.

सिद्धार्थच्या कमेंटने वेधलं लक्ष

आगीचे इमोजी वापरुन सिद्धार्थने हॉट इन पिंक कलर अशी कमेंट केली आहे.

सेलिब्रिटींच्या कमेंट्स

अनेक सेलिब्रिटींनीही या फोटोंवर कमेंट्स केल्या आहेत. विशेष म्हणजे यात कियाराचा पती सिद्धार्थ मल्होत्राच्या कमेंटचाही समावेश आहे.

कियाराच्या पोस्टवर लाइक्स

22 लाखांहून अधिक जणांनी कियाराचे हे फोटो लाइक केले आहेत.

डिप नेक ड्रेस

कियाराच्या डिप नेक ड्रेसनं इंटरनेटचा पारा वाढवाला आहे.

पिंक रंगाचा ड्रेस

पिंक रंगाच्या ड्रेसबरोबर कियाराने सिलव्हर शूजचं कॉम्बिनेशन केलं असून ते फारच छान दिसत आहे.

कियारानेच पोस्ट केले फोटो

या आपल्या खास लुक्सचे फोटो कियारानेच पोस्ट केलेत

ड्रेसही चर्चेत

कियाराचा या परफॉर्मन्सचा ड्रेसही चांगलाच चर्चेत होता.

भन्नाट परफॉर्मन्स

शनिवारी नवी मुंबईतील मैदानावर पार पडलेल्या कार्यक्रमात कियाराच्या परफॉर्मन्सने वेधलं लक्ष

लग्नानंतर पहिल्यांदाच मंचावर

लग्नानंतर कियारा वुमन्स प्रिमियर लिगच्या निमित्ताने पहिल्यांदाच मंचावर परफॉर्म करताना दिसली.

लग्नामुळे चर्चेत

मागील महिन्यातच कियाराने अभिनेता सिद्धार्थ मल्होत्राशी लग्न केलं.

आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक

अभिनेत्रा कियारा अडवाणी ही सध्याच्या आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक आहे.

VIEW ALL

Read Next Story