जेव्हा यकृतामध्ये फॅटची मात्रा वाढू लागते त्यामूळे फॅटी लिवरचा त्रास होऊ शकतो, विशेषतः ज्यांचं वजन जास्त असते त्यांच्यामध्ये हा त्रास लवकर आढळून येतो.
हा त्रास कशामुळे होतो?
या भयानक आजारापासून वाचण्यासाठी नियमित व्यायाम करणे आणि योग्य आहार घेणे आवश्यक असते.
तुमचे वजन जर नियंत्रणात असेल तर फॅटी लिवर सारख्या भयानक आजारांपासून दूर राहू शकता
बिअर किंवा कोणत्याही मद्याचे सेवन केल्याने फॅटी लिवरचा त्रास उद्भवू शकतो. बिअरचे जसे फायदे आहेत तसेच बिअर यकृताला नुकसान सुद्धा देऊ शकते.
फॅटी ऍसिडच्या समस्या चहामुळे देखील होऊ शकतात त्यामुळे चहाचे सेवन करू नये.
नियमित व्यायाम, योग्य आहार, दिवसातून कमीतकमी 45 मिनिटं चालणे या सर्व गोष्टी कराव्या याने अश्या आजारांचा धोका कमी होतो.
झोपतानां मोबाईलचा वापर करु नये.
योग्य दिनचर्या असेल तर तुम्हाला कोणत्याही आजारापासून वाचवू शकते.
नेहमी नियमित उठणं-नियमित झोपणं. झोप जरी व्यवस्थित होत असेल तरी तुम्ही फॅटी लिवर सारख्या आजारापासून दूर राहू शकता.
गरजेपेक्षा जास्त औषधं घेऊ नये.
फळांचं सेवन करावे सफरचंद आपल्या आरोग्यास बऱ्याचं आजारांपासून दूर ठेवतं.
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)