मुलांना ठेवल्या जाणाऱ्या नावांमध्ये दडलाय खोल अर्थ. या नावांमधून पैसा, संपत्ती, यश यासारख्या गोष्टी आकर्षित होतात.
10 मुलांची नावे जी संपत्ती, ऐश्वर्य आणि उत्तम आरोग्याला आकर्षित करतात.
आरवचा अर्थ आहे शांतता. हे नाव पैसा-संपत्तीचं प्रतिक आहे. हे अतिशय मॉडर्न असं नाव आहे ज्या नावात अतिशय शांत आणि यशस्वी जीवनाला आकर्षित करतं.
धैय असलेला असं लक्ष्य या नावाचा अर्थ आहे. फोकस आणि निश्चय असा देखील याचा अर्थ आहे. ज्या पालकांना मुलांना यशस्वी जीवन द्यायचे असेल त्यांनी मुलांसाठी हे नाव निवडा.
रिशान हे नाव शुद्धता, पावित्र्य याच्या संगमातून तयार झालं आहे. श्रीमंती, ऐश्वर्य अशा आशयाचं हे नाव आहे.
सुरुवात, आशा अशा या नावाचा अर्थ विहान असं आहे. जीवनात समृद्धी घेऊन येणारं हे मुलं असेल.
प्रकाशम, आशा, यशस्वी सुरुवात अशा अर्थाचे हे नाव आहे. ज्या पालकांना मुलांचं जीवन हे अतिशय फोकस आणि सकारात्मक हवं असेल त्यांनी मुलांना हे नाव निवडावं.
अद्वय हे नाव अतिशय युनिक. स्वतंत्र्य व्यक्तीमत्व असलेलं हे नाव पैसा, संपत्ती आणि यशाचं उत्तम उदाहरण आहे.
आरुष या नावाचा अर्थ आहे सूर्याचं पहिलं किरण. नवीन सुरुवात, जीवनातील यशस्वी वाट असा या नावाचा अर्थ आहे.
कियान हे अतिशय छोटं आणि सुटसुटीत नाव आहे. देवाचा आशिर्वाद असा देखील याचा अर्थ आहे.
विवान या नावाचा अर्थ आहे संपूर्ण आयुष्य. सकारात्मकता, आनंद आणि सर्वोत्तम भविष्य असा या नावाचा अर्थ आहे.
युवान या नावाचा अर्थ आहे ताकदवान. पैसा, संपत्ती आणि ऐश्वर्याने जो ताकदवान आहे असा तो.