सकाळच्या नाश्त्यात नेहमी हलका आहार घ्यावा.
नाश्त्यात डाळीचे पदार्थ खाल्ल्याने पोट हलके राहते
1 वाटी डाळीचे पदार्थ खाल्ले तर वजनही कमी होते.
डाळीमध्ये मॅग्नेशियम आणि कॅल्शियम जास्त प्रमाणात असते जे आरोग्य सुधारण्यास मदत करते.
डाळीचा उपयोग सांधेदुखी दूर करण्यासाठी आणि तणावापासून आराम मिळवण्यासाठी केला जातो.
उकडलेल्या डाळीचे पाणी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल आणि हृदयविकार या समस्यांपासून दूर ठेवण्यास मदत करते. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)