कोलेस्ट्रॉल वाढतंय, चिंता करु नका! या पदार्थाचे पाणी पिणे ठरेल गुणकारी

शरीरातील कोलेस्ट्रॉल वाढणे ही अत्यंत गंभीर समस्या आहे.

आज अनेक जण हाय कोलेस्ट्रॉलच्या तक्रारीमुळं ग्रस्त आहेत. हाय कोलेस्ट्रॉलच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी तु्मच्या किचनमध्येच उपाय दडला आहे

सकाळी-सकाळी लसणाचे पाणी वापरुन तुम्ही कोलेस्ट्रॉलवर मात करु शकता

लसणात अँटी ऑक्सिडेंट्स आणि अँटी इंफ्लेमेट्री गुणधर्म असल्यामुळं रे आरोग्यासाठी अत्यंत लाभदायी आहेत

लसणात झिंक, मॅग्नॅशियम आणि पोटॅशियमसारखे अनेक पोषक तत्वे आहेत

रोज सकाळी लसणाचे पाणी प्यायल्याने शरिरातील अनेक आजारांचा धोका कमी होईल. हे पाणी शरिराला डिटॉक्स करण्यास मदत करते

2-3 लसणाच्या पाकळ्या खलबत्त्यात टाकून कुटून घ्या त्यानंतर एक ग्लास पाण्यात टाकून पाणी उकळून घ्या

2 मिनिटे हे पाणी उकळून द्यावे. चांगली उकळ आल्यानंतर गाळून थंड झाल्यावर प्या

इम्युनिटी बूस्ट

इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी लसणाचे पाणी गुणकारी आहे

पोट फुगणे

पोट फुगणे व पोटाच्यासंबंधित सर्व तक्रारी दूर करते

कोलेस्ट्रॉल लेव्हल

रिकाम्या पोटी लसणाचे पाणी प्यायल्यास कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी होते. तसंच, वजन कमी करण्यासही मदत करते.

VIEW ALL

Read Next Story