सफेद दात चेहऱ्यानरच्या सुंदरतेवर आजून तेज अणतं, अश्यात जर तुमचे दात पिवळे अस्तील तर...
हे घरगुती टिप्स फोलो करुन तुम्ही त्यांना चमकदार बनवु शक्ता.
सोडा आणि मीठ एकत्र करा आणि त्याने दात घासा त्यामुळे तुमच्या दातांवरचा पिवळा ठर निघून जाईल.
अॅपल सायडर व्हिनेगरचे वापर केल्यानं दातांना उपयोगी असेल
आल्याचे तुकडे दातांवर घासा त्यातील घटक दातांना निरोगी ठेवण्यास मदत करतील.
सफरचंद, द्राक्ष यांच्यासारखे फळं खाण्यास सुरुवात करा
तुळस हे आयुर्वेदिक असल्यामुळे त्याचा उपयोग करा, तुळशीचे पाण चाऊन खल्याचे अनेक फायडे आहेत.
लिंबाचा रस आणि तीळाचं तेल याना एकत्र करुन त्याचा दात घासायला वापर करा
दिवसातून 2 वेळा ब्रश करा, त्यामुळे तुमचे दात हेल्दी आणि चमकदार होतील.