Nita Ambani पितात अतिशय महागडं पाणी, जाणून घ्या किंमत?

देशातील सर्वात शक्तिशाली महिला नीता अंबानी या गडगंज श्रीमंत व्यक्तींपैकी एक आहे.

मुकेश अंबानी यांच्याप्रमाणेच नीता अंबानी या देखील यशस्वी उद्योजिका आहेत.

नीता अंबानी यांची जीवनशैलीही अतिशय अनोखी आणि महागडी आहे. त्यांच्याकडे असलेल्या सर्व वस्तू खूप महाग आहेत.

नीता अंबानी यांच्या मालकीच्या सर्व वस्तू खूप महाग आहेत. नीता अंबानी जे पाणी पितात तेही लाखोंचे आहे.

नीता अंबानी स्वतःला फिट ठेवण्यासाठी 'Acqua di Cristallo Tributo a Modigliani' च्या बाटलीतून पाणी पितात. ही जगातील सर्वात महागड्या बाटलींपैकी एक आहे.

या बाटलीची खास गोष्ट म्हणजे ती सोन्याची आहे. बाटल्यांमध्ये मिळणारे पाणी फ्रान्स किंवा फिजीचे आहे.

असे म्हटले जाते की, त्याच्या पाण्यात 5 ग्रॅम सोन्याची राख देखील मिसळली जाते, जी मानवी शरीरासाठी खूप फायदेशीर मानली जाते. त्यामुळे या बाटलीची किंमत इतकी जास्त आहे.

2010 मध्ये, 'Acqua di Cristallo Tributo a Modigliani' चे नाव 'गिनीज बुक' मध्ये सर्वात महाग पाण्याची बाटली म्हणून नोंदवले गेले.

फर्नांडो अल्तामिरानो यांनी या बाटलीची रचना केली आहे. तोच डिझायनर आहे ज्याने जगातील सर्वात महागडी बाटली 'Cognac Dudognon Henri IV' ची रचना केली होती.

या 750 मिली बाटलीची किंमत सुमारे $60,000 आहे. भारतीय चलनानुसार, या 750 एमएल पाण्याच्या बाटलीची किंमत 44 लाखांपेक्षा जास्त होती.

VIEW ALL

Read Next Story