चेहऱ्यावर गुलाबपाणी लावण्याचे अनेक फायदे आहेत, पण तुम्हाला माहित आहे का, ते जास्त प्रमाणात लावल्याने चेहऱ्याला काही प्रमाणात नुकसानही होऊ शकते.
चेहऱ्यावर जास्त प्रमाणात गुलाबपाणी लावल्याने कोरडेपणा येऊ शकतो.
गुलाबपाणी जास्त प्रमाणात वापरल्याने चेहऱ्यावर मुरुमं येऊ शकतात.
नाजूक त्वचा असणाऱ्यांनी चेहऱ्यावर जास्त गुलाबपाणी लावू नये. यामुळे चेहऱ्यावर जळजळ होऊ शकते.
चेहऱ्यावर जास्त प्रमाणात गुलाबपाणी लावल्याने त्वचा काळी पडू शकते.
गुलाबपाणी मर्यादित प्रमाणात लावल्यास चेहरा चमकदार, थंड आणि ओलसर राहतो.
दिवसा चेहऱ्यावर एकदातरी गुलाबपाणी लावावेत. मेक-अप करण्यापूर्वी किंवा रात्री झोपण्यापूर्वी गुलाबपाणी लावू शकता. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)