पपई हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते.
पपईच्या पानांचा रस प्यायल्याने अनेक आजार दूर होतात.
रोज एक ग्लास पपईच्या पानांचा रस प्यायल्याने पचनाशी संबंधित समस्याही कमी होतात.
पपईच्या पानांचा रस प्यायल्याने पाय आणि गुडघेदुखीसारखे आजारही दूर होतात.
डेंग्यू झालेल्या रूग्णांनी पपईचा रस प्यायल्याने पांढऱ्या पेशी वाढण्यास मदत होते.
पपईच्या पानांचा रस प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते आणि रोगप्रतिकारशक्ती मजबूत होते.
पपईच्या पानांमध्ये फॉस्फरस, लोह, पोटॅशियम, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम सारखेपोषक घटक आढळतात.
सकाळी रिकामी पोटी पपईच्या पानांचा रस प्यायल्याने स्नायू मजबूत होतात आणि शरिराच्या कोणत्याही भागात सूज कमी होतात. (Disclaimer - वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)