आर्ची भलतीच बदलली! Rinku Rajguru चं 'हे' फोटोशूट चर्चेत

रिंकुनं शेअर केले फोटो

रिंकुनं तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून तिच्या या नव्या फोटोशूटचे फोटो शेअर केले आहेत.

रिंकुचं फोटोशूट

रिंकुनं स्ट्राईपचं क्रॉप टॉप आणि काळ्या रंगाची जीन्स परिधान केली आहे.

कुठे केलं हे फोटोशूट

रिंकुनं तिचं हे फोटोशूट माळराणात केलं आहे.

रिंकु दिसते कमालिची सुंदर

रिंकु या फोटोशूटमध्ये खूप सुंदर दिसत आहे.

रिंकुच्या टोन्ड बॉडीनं वेधलं लक्ष

या फोटोत रिंकुची टोन्ड बॉडी दिसते. तिचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

फोटो शेअर करत दिलं भन्नाट कॅप्शन

रिंकुनं तिचे हे फोटो शेअर करत a little lost, a lot found असं कॅप्शन दिलं आहे.

सैराट शिवाय या चित्रपटात केलयं काम

रिंकुनं सैराट या चित्रपटानंतर, मेकअप, आठवा रंग प्रेमाचा आणि कागर या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

रिंकु सोशल मीडियावर असते सक्रिय

रिंकु ही सोशल मीडियावर सक्रिय असून असेच फोटो शेअर करताना दिसते.

किती आहेत इन्स्टाग्रामवर फॉलोवर्स

रिंकुचे इन्स्टाग्रावर 753K फॉलोवर्स आहेत.

VIEW ALL

Read Next Story