पेरुच्या पानाचे 'हे' फायदे ऐकून व्हाल थक्क!

तुमच्या दररोजच्या आहारात या फळाचं सेवन केल्यास शरीराला लाभदायक ठरेल.

अनेकदा फळांसोबत त्यांच्या पानांचा पण आपल्या शरीराला फायदा होतो.

पेरू एक असं फळ आहे ज्याच्या पानांचा वापर अनेकदा घरगुती उपचारांसाठी केला जातो, खसकर ग्रामीनभागात.

पेरूमध्ये भरपुर प्रमाणात डायट्री फायबर अस्तं जे आपल्या शरीरासाठी उपयुक्त ठरतं. बद्धकोष्ठता आणि टाइप-2 मघूमेह कमी करण्यासाठी हे पाने फायदेशीर ठरू शक्तात.

हे फळ व्हिटॅमिन-सीने भरपुर आहे ज्यामुळे आपल्या शरीरातील ईम्युनिटी वाढुन खुप साऱ्या आजारांपासुन आपला बचाव होऊ शक्तो.

पेरूची पानांचा चहा प्यायल्यानं पचनाचा त्रास, रक्त प्रवाह नियंत्रीत ठेवतं आणि प्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत करतं.

जर तुमचे दात दुखत अस्तील किंवा तुम्हाला मऊथ अल्सर असेल तर पेरूचे पाणं चाऊन खाल्याने तुम्हाला ईआराम मिळु शक्तो.

VIEW ALL

Read Next Story