सलमान खानचा वाँडेट असो किंवा अजय देवगणचा संडे यासारख्या अनेक बॉलिवूड चित्रपटात झळकलेली आयशा टाकिया अचानक गायबच झाली.

मात्र, आयशा टाकियाचे सध्या काही फोटो व्हायरल झाले आहेत. पण आता आयेशा ओळखूही येत नाहीये

अलीकडेच आयशा टाकिया मुंबई विमानतळावर स्पॉट झाली होती. यावेळी तिच्यासोबत तिचा मुलगा मिखाइल आझमीदेखील होता.

क्यूट स्माइल आणि स्टायलिश अंदाजासाठी ओळखली जाणारी आयशा टाकिया यावेळी मात्र सिंपल लुकमध्ये दिसली होती.

16 वर्षांपूर्वी आयशा सलमान खानसोबत वाँटेड चित्रपटात दिसली होती.

वाँटेड चित्रपटातून तिला लोकप्रियता मिळाली होती.

आयशाने 2009 साली राजकीय नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमी यांच्याशी लग्न केले होते. दोघांना एक मुलगा आहे.

VIEW ALL

Read Next Story