पृथ्वीच्या काना कोपऱ्यात सूर्य प्रकाश पसरतो सूर्यप्रकाश समुद्रात किती खोलवर जातो जाणून घेवूया.

Feb 25,2024


सूर्याचे पृथ्वीपासून अंतर हे 150,000,000 किलोमीटर इतके आहे.


सूर्य किरणे पृथ्वीवर पोहोचायला 8 मिनिट 40 सेकंद इतका वेळ लागतो.


सूर्यप्रकाश समुद्राच्या तळाशी जाण्यासाठी 1,000 मीटर प्रवास करावा लागतो.


खोली आणि प्रकाश पातळीच्या आधारावर महासागर तीन झोनमध्ये विभागलेला आहे.


समुद्राच्या 200 मीटरच्या वरच्या भागाला युफोटिक किंवा "सूर्यप्रकाश" झोन म्हणतात.


या झोनमध्ये पुरेसा सूर्यप्रकाश पोहचतो. यापलीकडे सूर्यप्रकाश हळूहळू मंद होत जातो.


5000 वर्षांपूर्वी बुडालेली द्वारका नगरी समुद्रात 300 फूट खोल आहे. इथपर्यंत चांगला सूर्य प्रकाश पोहचतो.

VIEW ALL

Read Next Story