चिकू हे फळ दिसायला छोटं पण याचा फायदा मोठा आहे.
चिकूमध्ये भरपूर फायबर असते. यामुळे बद्धकोष्ठता दूर करण्यास मदत होते.
चिकूमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, पोटॅशियम, कॅल्शियम आणि इतर खनिजे मुबलक प्रमाणात असतात.
चिकू वजन कमी करण्यास मदत करते.
चिकूमध्ये अँटिऑक्सिडेंट भरपूर प्रमाणात असतात यामुळे त्वचा चांगली राहते.
चिकूमध्ये व्हिटॅमिन ए असते, जे डोळ्यांसाठी चांगले असते.
चिकूमध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, जे खूप फायदेशीर असते.