प्रसिद्ध क्रिकेटर्स ज्यांचा पत्नीसोबत झाला घटस्फोट

हार्दिक पांड्या आणि नताशा यांच्यात घटस्फोट झाल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरम्यान प्रसिद्ध क्रिकेटर्सच्या घटस्फोटाबद्दल जाणून घेऊया.

शिखर धवनने लग्नाच्या 8 वर्षानंतर 2021 मध्ये आयशा मुखर्जीला घटस्फोट दिला.

मुरली विजयसोबत अफेअर असल्याचे कळाल्यानंतर दिनेश कार्तिकने निकिता वंजाराला घटस्फोट दिला. यानंतर 2015 मध्ये स्क्वॅश खेळाडू दिपिका पल्लीकलसोबत विवाह केला.

2005 मध्ये विनोद कांबळीने नोएला लुईसला घटस्फोट दिला. यानंतर ईसाई धर्म स्वीकारुन मॉडेल एंड्रिया हेविटसोबत लग्न केलं.

मोहम्मद अझरुद्गदीनने 1996 मध्ये संगिता बिजलानीसोबत लग्न करण्यासाठी नौरीनला घटस्फोट दिला.

साऊथ आफ्रिकेचा माजी कॅप्टन ग्रॅम स्मिथने लग्नाच्या 4 वर्षानंतर 2015मध्ये आयरिश गायिका मॉर्गन डीनला घटस्फोट दिला. 2016 मध्ये रोमी लैनफ्रांचीसोबत लग्न केले.

केविन पिटरसनने 2021 मध्ये जेसिका टेलरला घटस्फोट दिला.

मायकल क्लार्कने 2020 मध्ये कायली बोल्डीला घटस्फोट दिला.

सनथ जयसुर्याने 2000 मध्ये सुमुदू करणानायकेला आणि 2012 मध्ये सैंड्रोला घटस्फोट दिला.

VIEW ALL

Read Next Story