महाभारतातील 'हा' व्यक्ती श्रीकृष्णाचा मित्रासह होता भाऊजी

महाभारतात अर्जुन हा श्रीकृष्णाचा मित्र होता हे सगळ्यांना माहिती आहे.

अर्जुन श्रीकृष्णाला कायम वासुदेव म्हणून हाक मारत असे.

अर्जुन हा श्रीकृष्णाचा भक्त होता आणि वासुदेव त्याला पार्थ म्हणून हाक मारायचे.

श्रीकृष्णाची बहीण सुभद्रा हिचा विवाह अर्जुनशी झालं होतं.

या नात्याने अर्जुन हा श्रीकृष्णाचा भक्त, मित्र आणि भाऊजी होता.

तर महाभारतातील युद्धा कृष्ण हा अर्जुनच्या रथाचा सारथी होता.

VIEW ALL

Read Next Story