'बाईपण भारी देवा' चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर केली जबरदस्त कमाई!

बाईपण भारी देवा

मराठी चित्रपट बाईपण भारी देवा बॉक्स ऑफिसवर अजूनही तुफान कमाई करत आहे.

बॉक्स ऑफिसवर कमाईत दुसऱ्या क्रमांकावर

सध्या प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांमध्ये सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटांमध्ये वेड नंतर बाईपण भारी देवा आहे.

महिला वर्गाचा प्रतिसाद

चित्रपटाला महिला प्रेक्षकांचा सगळ्यात जास्त प्रतिसाद मिळत आहे.

20 दिवसात केली इतकी कमाई

चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 20 दिवसात तब्बल 57.15 कोटींची कमाई केली आहे.

इतक्या दिवसात केला होता 50 कोटींचा आकडा पार

'बाईपण भारी देवा' या चित्रपटानं फक्त 17 दिवसांत 50 कोटींचा आकडा पार केला होता.

एका दिवसात मोडला होता हा रेकॉर्ड

'बाईपण भारी देवा' या चित्रपटानं एका दिवसात सगळ्यात जास्त कमाई करणाऱ्या चित्रपटाचा रेकॉर्ड मोडला आहे.

चित्रपटाचा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ

या चित्रपटात महिला कलाकारांनी जिंकली सगळ्यांची मने जिंकली असून बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे.

(All Photo Credit : Social Media)

VIEW ALL

Read Next Story