बृहस्पति ग्रह

ज्योतिषशास्त्रानुसार बृहस्पति ग्रह हा शरीरात होणाऱ्या वाढीचा घटक मानला जातो. त्यामुळे लठ्ठपणाचा या ग्रहाशी थेट संबंध आहे

गुरु ग्रहाचे उपाय

गुरु ग्रहचे हे उपाय करुन तुम्ही वजन कमी करु शकता.

नियमित पूजा

गुरु यंत्राची नियमित पूजा करा आणि या गुरुवारी यंत्राला स्थापित करा.

पिवळा किंवा पांढरा रंगाचा पुखराज

पिवळा किंवा पांढरा रंगाचा पुखराज सोन्याचा बनवा आणि अनामिका बोटात घाला याने गुरु ग्रह मजबूत होतो.

शिव सहस्त्रनामाचा पाठ

शिव सहस्त्रनामाचा पाठ करा याने बृहस्पति ग्रह मजबूत होतो

गुरु बिज मंत्र

गुरु बिज मंत्राचा जाप करा त्याने गुरु ग्रह मजबूत होतो

गुरु ग्रह मजबूत

गुरु ग्रह मजबूत करण्यासाठी पांच तोंडाचं रुद्राक्ष धारण करा

पिंपळाची मुळं

पिंपळाच्या मुळाचं गळ्यात लॉकेट घाला किंवा हाथात ब्रेसलेट घाला, मग त्याची पूजा करा

ज्योतिषशास्त्र

ज्योतिषशास्त्रानुसार, यासर्व उपाय केल्याने गुरु ग्रह मजबूत होतो ज्याने लठ्ठपणा कमी होईल. (Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

VIEW ALL

Read Next Story