प्लेऑफ सुरु

IPL 2023 च्या यंदाच्या सिझनचे सर्व लीग सामने आता संपले आहेत.

गुजरात विरुद्ध चेन्नई

23 मे रोजी प्लेऑफचा पहिला क्कालिफायर सामना गुजरात विरुद्ध चेन्नई असा रंगणार आहे.

शुभमन गिल शतक

शुभमन गिल याने गुजरातच्या शेवटच्या सामन्यात दमदार फलंदाजी करत शतक ठोकलं.

गुजरात टायटन्स

शेवटच्या सामना जिंकल्यानंतर गुजरात टेबलच्या पहिल्या क्रमांकावर आहे, गुजरात 14 सामन्यातून 10 सामने जिंकले आहेत.

14 सामन्यात 680 धावा

संपूर्ण सिझन गुजरातचा फलंदाज शुभमन गिल त्याच्या फलंदाजीमुळे चर्चेत होता, शुभमन गिलने 14 सामन्यात 680 धावा केल्या आहेत.

शुभमन गिल ट्रेंड

शुभमन गिलने शतक ठोकल्या नंतर एक फोटो शेयर, तो फोटो पाहून शुभमन चांगलाच ट्रेंड होतोय.

शर्टलेस फोटो

शुभमन गिलने शर्टलेस टॅावेलवरचा फोटो कॅप्चर केलाय, ज्यात तो 6 पैक एब्स दाखवतोय.

2 शतकं

शुभमन गिलने या सीजनमध्ये 2 शतक ठोकले आहेत आणि शुभमन गिल IPL 2023 मध्ये आतापर्यंत सर्वाधिक धावांच्या दुसऱ्या क्रमाकावर आहे.

फाफ डु प्लेसीस

पहिल्या क्रमाकावर बंगलुरुचा कर्णधार फाफ डु प्लेसीस आहे त्याने 730 धावा केल्या आहेत.

VIEW ALL

Read Next Story