आयुष्यात कधीच आजारी पडायचे नसेल तर 'या' 10 चुका टाळा

अंग खूप दुखत असेल तर गरम पाण्यात मीठ घालून आंघोळ करावी. हा उत्तम घरगुती उपचार आहे.

घसा बसला असेल किंवा आवाज येत नसेल तर पेरु चांगला भाजून खावा, आराम मिळतो

रोजचा व्यायाम तुम्हाला म्हातारपणीही निरोगी ठेवतो. त्यामुळे व्यायाम न चुकता करा.

रात्रीच्या जेवणात कधीच जड आणि तेलकट पदार्थ खाऊ नका. जसे की, राजमा, तांदूळ आणि तेलकट पदार्थ.

जेवल्यानंतर काही पावले चालणे आरोग्यासाठी फायदेशीर असते.

सकाळीच शौचाला जाण्याची सवय लावा. शरीरात 12 तासाहून अधिक काळ अन्न ठेवल्यामुळे ऍसिड तयार होते.

टाचा दुखण्याची समस्या असेल तर त्यावर आल्याचा रस लावावा. खूप आराम मिळेल.

हृदयविकाराचा त्रास असतो तेव्हा पचनसंस्था बिघडते. अशावेळी या लक्षणाकडे दुर्लक्ष करु नका.

दुधासोबत आंबट पदार्थ खाऊ नका. जसे की, लिंबू, आवळा याचे सेवन करू नका.

VIEW ALL

Read Next Story