70 kmpl मायलेजची बाईक शोधताय?

Hero Splendor Plus Xtec या बाईकची एक्स शोरूम किंमत आहे 79,705 तर, ही बाईक 60 kmpl मायलेज देते.

हिरो स्प्लेंडर प्लस

Hero Splendor Plus ही भारतात सर्वाधिक विकली जाणारी बाईक आहे. तिचं मायलेज आहे 60 kmpl, तर किंमत आहे 73441 रुपये.

हिरो ग्लॅमर

या 125 सीसी बाईकची किंमत आहे 82,854 रुपये. ही बाईक 55 kmpl इतकं मायलेज देते.

हिरो एचएफ डीलक्स

होंडाची सर्वाधिक विक्री होणारी आणखी एक बाईक आहे हिरो एचएफ डीलक्स. या बाईकची एक्स शोरुम किंमत आहे 56,198 रुपये. तर, मायलेज आहे 65 kmpl.

टीवीएस रेडर 125

TVS Raider 125 या बाईकची एक्स शोरुम किंमत आहे 97,054 रुपये. कमाल लूक असणारी ही बाईक 56 kmpl इतका मायलेज देते.

बजाज प्लॅटिना 100

Bajaj Platina 100 ची एक्स शोरूम किंमत आहे 61,617 रुपये. ही बाईक 73 kmpl इतकं मायलेज देते.

होंडा एसपी125

Honda SP 125 या बाईकची एक्स शोरूम किंमत आहे 86,747 रुपये. ही बाईक तुम्हाला 65 kmpl इतकं मायलेज देते.

VIEW ALL

Read Next Story