Ashish Chanchlani ने 6 महिन्यात घटवलं 15 किलो वजन

भारतातील लोकप्रिय यूट्यूबर आशिष चंचलानी आपल्या कॉमेडी व्हिडीओसाठी खूप लोकप्रिय आहे. मात्र हल्ली त्याने केलेला बॉडी ट्रान्सफॉर्मेशन खूप चर्चेत आहे.

आशिष चंचलानीने 6 महिन्यात 15 किलोपर्यंत वजन कमी केलं आहे.

सोशल मीडियावर त्याचा ट्रान्सफॉर्मेशन खूप चर्चेत आहे.

आशिषने अनेक महिन्यांपासून वर्कआऊट करत आहे.

योग्य डाएट प्लान आणि प्रॉपर वर्कआऊट करुन त्याने ही बॉडी कमावली आहे.

आशिष चंचलानी दिवसातून तब्बल 4 तास वर्कआऊट करायचा.

सोबतच त्याच्या डाएट प्लानमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात घेत होता.

सोशल मीडिया अकाऊंटवर आशिषने आपला फिटनेस जर्नी शेअर केली आहे.

VIEW ALL

Read Next Story